Home » photogallery » explainer » WHY ISRAEL NOT RECOGNIZE PAKISTAN NOT MAKE ANY RELATION WITH COUNTRY MH PR

इस्रायल पाकिस्तानला का मान्यता देत नाही, दोन्ही देश इतके कट्टर शत्रू का झाले?

इस्रायलचा जन्म 14 मे 1948 रोजी झाला. पाकिस्तान थोडा अगोदर स्वतंत्र झाला होता. इस्रायलचे भारताशी राजनैतिक संबंध सुधारले. पण, इस्रायलने कधीही पाकिस्तानला मान्यता दिली नाही. त्यांच्याशी कधी संबंध ठेवले नाहीत. कारण काय आहे?

  • |