Home » photogallery » explainer » WHEN NETAJI SUBHASH CHANDRA BOSE DAUGHTER ANITA CAME TO INDIA IN THE AGE OF 17 SHE FALL IN LOVE HERE WITH A BOY MH PR

17 व्या वर्षी भारतात आलेल्या नेताजींच्या मुलीला इथेच मिळाला आयुष्याचा जोडीदार!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस फाफ यांनी भारताला अनेकदा भेट दिली आहे. 1960 मध्ये त्या पहिल्यांदा भारतात आल्या. तेव्हा ती 17 वर्षांची होती. या दौऱ्यात ती बंगलोरला गेली तेव्हा तिथल्या एका मुलाशी तिची भेट झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. तो मुलगा कोण होता? मग या प्रेमाचं काय झालं?

  • |