Home » photogallery » explainer » WHAT THE MEANING OF RED BLUE AND GREEN LIGHTS IN RASHTRAPATI BHAVAN FOOD RECEPTION MH PR

राष्ट्रपती भवनात मेजवानीवेळी निळे, हिरवे आणि लाल दिव्यांना इतकं महत्त्व का? त्याशिवाय का बसत नाही पंगत?

राष्ट्रपती भवन जितके खास तितकेच तिथली मेजवानीही खास असते. या मेजवानीत असे पदार्थ दिले जातात की देशी-विदेशी पाहुण्यांनाही खाण्याचा मोह आवरणार नाही. प्रत्येक राष्ट्रपतींनी आपल्या मेनूवर काही ना काही छाप सोडलेली दिसते. पण मेजवानीच्या वेळी इथे तीन रंगाचे दिवे लावण्याचा काय अर्थ माहिती आहे का?

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |