Home » photogallery » explainer » THE TOP FIVE DINOSAUR DISCOVERIES OF 2021 MH PR

या वर्षी शोध लागलेल्या 5 अनोख्या डायनासोरबद्दल माहित आहे का?

डायनासोरसारखे (Dinosaurs) प्राचीन प्राणी जगात सर्वात लोकप्रिय आहेत. आपल्या शास्त्रज्ञांना जीवाश्मांच्या (Fossils) अभ्यासातून त्यांच्याबद्दल माहिती मिळत असते. दरवर्षी डायनासोरच्या नवीन प्रजातींची (Species) माहिती मिळते. यावर्षी देखील काही अनोखे डायनासोर सापडले आहेत, ज्यामुळे या प्राण्यांच्या राहणीमानाबद्दल आणि त्यांच्या कालखंडाबद्दल अधिक माहिती मिळाली आहे.

  • |