Home » photogallery » explainer » SEA DRAGONS ARE INCREDIBLY STRANGE CREATURES SCIENTISTS FINALLY KNOW WHY MH PR

समुद्री ड्रॅगनची 'ही' गोष्ट पहिल्यांदाच आली जगासमोर! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

समुद्री ड्रॅगनच्या (Sea Dragon) विचित्र दिसण्यासाठी जबाबदार असलेल्या जनुकांचा (Genomes) अभ्यास करून, शास्त्रज्ञांनी त्यांच्या आकाराचे कारण शोधले नाही तर त्यांच्यामध्ये दात आणि बरगड्यांना जबाबदार असलेल्या जनुकांचा शोध लावला. यासोबतच इतर अनेक जनुके देखील गायब आहेत. त्यांच्या पूर्वजांच्या तुलनेत केवळ 50 दशलक्ष वर्षांत त्यांच्यात इतकी विविधता कशी आली हेही त्यांना कळून चुकले.

  • |