Home » photogallery » explainer » RUSSIA USE KINZHAL HYPERSONIC MISSILES FIRST TIME IN UKRAINE KNOW ABOUT IT MH PR

रशियाकडून युक्रेनमध्ये पहिल्यांदाच घातक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर! काय आहे हा प्रकार?

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनविरोधात पहिल्यांदाच आपल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर केला. युक्रेनमधील इव्हानो-फ्रँकिव्हस्क प्रदेशातील डेलियाटिन गावात क्षेपणास्त्रे आणि विमानाचा दारुगोळा असलेले एक मोठे भूमिगत गोदाम नष्ट केल्याचा दावा त्यांनी केलाय.

  • |