Home » photogallery » explainer » PARKASH SINGH BADAL KNOW HIS POLITICAL CAREER HE WAS THE YOUNGEST CM MH PR

Parkash Singh Bada: सर्वात तरुण मुख्यमंत्री ते वयस्क CM! आता निवडणुकीच्या रिंगणातही वृद्ध उमेदवार

Parkash Singh Bada: 1977 मध्ये केंद्रात मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा प्रकाशसिंग बादल (Prakash Singh Badal) यांना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री करण्यात आले. याच काळात ते लोकसभेवर निवडूनही गेले. मात्र, केंद्रात राहून राजकारण करणे त्यांना पसंत नव्हते. म्हणूनच त्यांनी मार्च 1977 मध्ये स्वीकारलेले केंद्रीय मंत्रीपद जूनमध्ये सोडले. त्यानंतर पंजाबमधूनच राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहून त्यांनी नेहमीच स्वत:ला समर्पक ठेवले.

  • |