मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » जगभरातील पर्वतांचे नवीन वर्गीकरण! आता जुनी समस्या नाही राहणार

जगभरातील पर्वतांचे नवीन वर्गीकरण! आता जुनी समस्या नाही राहणार

शास्त्रज्ञांनी नवीन पद्धतीने डोंगर आणि पर्वतांचे (Mountain) वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाचे (Classification) वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्वतांची विभागणी एका प्रमाणात करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या श्रेणीतून एकाच वेळी बरीच माहिती कळू शकते. त्यात त्यांची उंची नियंत्रित करणारे घटक देखील समाविष्ट आहेत. या वर्गीकरणामुळे टेक्टोनिक प्लेट्सचे (Tectonic Plates)योगदान, पृथ्वीचे कवच आणि पर्वतांच्या उंचीमध्ये हवामान प्रक्रिया याविषयी देखील माहिती मिळू शकेल.