Home » photogallery » explainer » LENIN DIED ON 21 JANAURY1924 BUT HIS DEAD BODY STILL KEPT IN LENINGRAD RUSSIA MH PR

Vladimir Lenin | लेनिन यांचे 98 वर्षांपूर्वी झालं होतं निधन, आतापर्यंत मृतदेह का केला जतन?

Death Anniversay Lenin : 21 जानेवारी 1924 रोजी रशियन क्रांतीचे महान नेते व्लादिमीर लेनिन यांचे स्ट्रोकने निधन झाले. त्यांच्या मृत्यूला 100 वर्षे पूर्ण होण्यासाठी फक्त दोन वर्ष उरलं आहे. पण त्यांचा मृतदेह बराच काळ लेनिनग्राडमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. त्यांचा मृतदेह आजतागायत ठेवण्यात आला असून अंत्यसंस्कार केले जात नाहीत, यामागेही एक कारण आहे.

  • |