Home » photogallery » explainer » KNOW FROM PICTURES HOW MUSLIMS DO CLEAN THEM IN WUDU AROUND THE WORLD IN MOSQUE MH PR

जगभरातील मशिदींमधील वुजू आणि वुजूखाना काय आहे? फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या

नुकतेच वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, तेथील वुजूखान्यात काहीतरी आढळून आल्याने वादाला तोंड फुटले आहे. वुजू मशिदींमध्ये एक अशी जागा आहे जिथे मुस्लिम त्यांचे हात पाय स्वच्छ करतात. जगभरातील मशिदींमध्ये त्याचे वेगळे आणि विशेष स्थान आहे.

  • |