मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » ट्विटर हाती घेताच मस्कचा कर्मचाऱ्यांना झटका! पगाराला मारणार कात्री, कसं चालतं मुख्यालय

ट्विटर हाती घेताच मस्कचा कर्मचाऱ्यांना झटका! पगाराला मारणार कात्री, कसं चालतं मुख्यालय

ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या खर्चात कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. अनेक खर्च कमी करून, कंपनीत अधिक नफा मिळवायचा आहे. मस्क संचालक मंडळाच्या गलेलठ्ठ पगारात मोठी कपात करणार आहे. आतापर्यंत ट्विटर आपल्या कर्मचार्‍यांना अनेक सुविधा देत असे, ज्या त्यांच्या मुख्यालयातील कर्मचार्‍यांना उपलब्ध होत्या. ट्विटरचे मुख्यालय कसे आहे आणि तेथील कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते पाहूया.