Home » photogallery » explainer » KNOW ABOUT THE INK WHICH USE IN ELECTION FROM 60 YEARS MH PR

निवडणुकीत बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईला 60 वर्षे पूर्ण! दीर्घकाळ न पुसण्याचं रहस्य काय?

निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटाला निळी शाई लावली जाते, जी अनेक दिवस पुसत नाही. कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येऊ नये म्हणून या शाईचा वापर करण्यात येतो. भारतीय निवडणुकांमध्ये या शाईच्या वापराला 60 वर्षे पूर्ण होत आहेत, त्याच्या वापराची कथाही रंजक आहे.

  • |