Home » photogallery » explainer » KNOW ABOUT LUMBINI WHERE LORD BUDDHA GET BIRTH NOW ITS A HOLY SITE MH PR

जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला त्या जागेबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

आज भगवान बुद्धांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मगावी लुंबिनी येथे आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे ते ठिकाण आहे, जे आता जगभरातील बौद्ध आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. युनेस्कोच्या हेरिटेजमध्येही हे स्थान असले तरी, तरीही इथला विकास हवा तसा झालेला नाही. पण, पुरातत्वशास्त्रीय महत्त्वामुळे इथे अनेक मंदिरे, मठ आणि स्तूप पाहायला मिळतात.

  • |