Home » photogallery » explainer » KNOW ABOUT 10 THINGS ABOUT UKRAINE COUNTRY OF MOST BEAUTIFUL GIRLS MH PR

Ukraine | जगातील सर्वात सुंदर मुलींचा देश असलेल्या युक्रेनबद्दल 10 गोष्टी

युक्रेन सध्या रशियासोबत तणाव आणि संभाव्य युद्धामुळे चर्चेत आहे. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या या देशावर रशिया कधीही आपल्या सैन्याद्वारे हल्ला करू शकतो, असे बोलले जात आहे. तो 1990 मध्ये सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला. या देशाला सुंदर देश म्हणतात, येथील मुली त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.

  • |