Home » photogallery » explainer » JAPAN HAS EXCELLENT LOST AND FOUND SYSTEM KNOW HOW EFFICIENT IT IS MH PR

'या' देशाची System अशी आहे की हरवलेल्या वस्तू लगेच सापडतात! भारतात हे शक्य होईल का?

अनेक देशांत फोन, पर्स यांसारख्या वस्तू हरवणे (Lost) ही अनेक ठिकाणी चोरीसारखीच आहे, ती परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. पण जपानमध्ये (Japan) एक प्रणाली कार्यरत आहे ज्यामध्ये हरवलेल्या गोष्टी शोधण्याची शक्यता खूप जास्त आहे. जपानमध्ये हरवलेले फोन, पाकीट इत्यादी सापडतात असा विश्वास आहे. यासाठी जपानमध्ये कोबान (Koban) पद्धत अत्यंत प्रभावी ठरत आहे.

  • |