आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात (Aadhaar Seva Kendra) जावे लागेल. याचे कारण म्हणजे यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication) आवश्यक आहे.
2/ 5
तुम्ही आधार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्हाला आधार सेवा केंद्रावर एक फॉर्म भरावा लागेल.
3/ 5
आधार सेवा केंद्रात फोटो बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही.
4/ 5
आता ऑनलाईन अॅप्लिकेशन भरण्याबाबत सांगितलं जाईल. यात पर्सनल, रोजगारसंबंधी आणि व्यवसायाबाबत माहिती मागितली जाईल.
5/ 5
नाममात्र शुल्क भरून आधार कार्डमध्ये फोटो बदलता येतो. यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकाल.