Home » photogallery » explainer » HOW PAKISTAN FINALLY BECAME REPUBLIC IN 1973 MEANS AFTER 23 YEARS OF INDIA MH PR

सोबत स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तान संविधान बनण्यात भारताच्या 23 वर्षे मागे कसा राहिला?

भारत आणि पाकिस्तानला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले. भारताने स्वातंत्र्यानंतर जेमतेम अडीच वर्षांनी लिखित संविधान तयार करून प्रजासत्ताकाचे नाव धारण केले. परंतु, पाकिस्तानने या प्रकरणात बराच वेळ घेतला. त्यांच्या घटनेत बदल होत राहिले. 1973 पासून राज्यघटना अंमलात आणण्यासाठी 'अंतिम' संविधान बनवण्यासाठी 26 वर्षे लागली.

  • |