Home » photogallery » explainer » HOW A BIRD BECOME LOGO OF TWITTER AND WHO DESIGN IT MH PR

कधी विचार केलाय का ट्विटरची चिमणी निळी का आहे? मस्कने घेतलेल्या कंपनीची रंजक गोष्ट

टेस्लाचा सीईओ इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून या डीलची जगभरात चर्चा होत आहे. मस्क आता ते कसे चालवणार याविषयीही बरेच अंदाज बांधले जात आहे. ट्विटरची सुरुवात 2006 मध्ये झाली. एक छोट्यासा बर्ड (ट्वीटरचा लोगो) आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याची गोष्टही खूप मनोरंजक आहे.

  • |