Home » photogallery » explainer » HOT PLACES OF WORLD WHERE TEMPERATURE SHOOTS OVER 70 DEGREE MH PR

जगातील अशी ठिकाणे जिथे उन्हात उभं राहिल्याने तुम्ही भाजून निघाल! 70 अंशापर्यंत जाते तापमान

संपूर्ण उत्तर भारत सध्या उष्णतेने होरपळत आहे. दिल्लीत 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, त्यानंतर देशात अनेक ठिकाणी 49 अंशांपर्यंत पोहोचले. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तापमान इतके गरम राहते की ते 70 अंशांच्या वर पोहोचते. जाणून घ्या कोणती ठिकाणे आहेत आणि अशा उष्णतेमध्ये तिथे काय होते.

  • |