Home » photogallery » explainer » FAMOUS MUSLIM PERSONALITIES CONVERT IN HINDU RELIGION MH PR

अशा प्रसिद्ध मुस्लिम व्यक्ती ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला! काही नावं तुम्ही पहिल्यांदाच वाचाल

famous muslim celebrities convert as hindu : वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी धर्म बदलून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर धर्मांकराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पण, ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकवेळा अनेक प्रसिद्ध मुस्लिम व्यक्तींनी आपला धर्म बदलून हिंदू होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी शीख आणि बौद्ध धर्मही स्वीकारला आहे.

  • |