Home » photogallery » explainer » EARTH WATER HOW MUCH IS IT AND HOW IS IT DISTRIBUTED MH PR

..तर जगाला पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागू शकतो संघर्ष! पृथ्वीवर एकूण किती पाणी आहे?

पृथ्वीवरील (Earth) पाणी सर्वात जास्त द्रव (Liquid Water) स्वरूपात आहे. पण त्याचे 98 टक्के प्रमाण महासागरांमध्ये (Oceans) आहे. याशिवाय, तलाव, नद्या, हिमनद्या, ध्रुव आणि पर्वतांवर बर्फ, भूगर्भातील साठ्यांच्या स्वरूपात पाणी साठले आहे, त्यामुळे टक्केवारीच्या दृष्टीने ते खूपच कमी वाटत असले तरी प्रमाणाच्या दृष्टीने ते खूप आहे. जलचक्राच्या रूपात मोठ्या प्रमाणात पाणी एका स्रोतातून दुसऱ्या स्त्रोताकडे फिरते.

  • |