Home » photogallery » explainer » CLIMATE CHANGE INCREASES RISKS OF TREE DEATH WILDFIRE DROUGHT AND INSECTS MH PR

'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

हवामान बदलाशी संबंधित एका अभ्यासात जंगले, विशेषतः झाडे नष्ट होण्याच्या अनेक कारणांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात असं आढळून आले आहे की जंगलातील आग, दुष्काळ आणि कीटक हे जगभरातील झाडांच्या नाशाचे मुख्य कारण बनत आहेत. इतकंच नाही तर अनेक वेळा उलटही परिणाम दिसून येतो, कारण झाडं जाळल्यावर ते हवेत कार्बन डायऑक्साइड वाढवू लागतात.

  • |