Home » photogallery » explainer » BUDDHA PURNIMA THE TOP COUNTRIES WHERE MAJORITY OF FOLLOWERS OF BUDDHISM MH PR

बुद्ध पौर्णिमा: असे देश जिथे बौद्ध धर्म मानला जातो सर्वोच्च! भारताचा कितवा नंबर?

इ.स.पूर्व तिसर्‍यामध्ये सम्राट अशोकाने प्रथम आपल्या राज्याचा धर्म बौद्ध धर्म म्हणून घोषित केला. त्यानंतर हा धर्म जगभर पसरू लागला. पण, भारतात तो मर्यादित राहिला. मात्र, असे अनेक देश आहेत जिथे बौद्ध धर्म स्वीकारला जातो.

  • |