Home » photogallery » explainer » ARTIFICIAL PHOTOSYNTHESIS CAN PRODUCE FOOD IN COMPLETE DARKNESS MH PR

भविष्यात कोणीही राहणार नाही उपाशी! झाडं सूर्याशिवाय बनवू शकतील अन्न, क्रांतीकारक संशोधन

अन्न उत्पादनाशी (Food Production) संबंधित एका संशोधनात शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रकाशसंश्लेषणाचे (Photosynthesis) असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामुळे या प्रक्रियेतील सूर्यप्रकाशावरील (Sunlight) थेट अवलंबित्व नाहीसे होईल आणि उर्जेच्या दृष्टीने अतिशय प्रभावीपणे अन्न तयार केले जाऊ शकते. अशाप्रकारे अंधारातही अन्नाचे उत्पादन जगाच्या अन्न समस्येवर प्रभावी उपाय देऊ शकते.

  • |