मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » अंटार्क्टिकामध्ये महाप्रलय! केवळ 4 महिन्यांत 85,000 भूकंपाचे हादरे, पहिल्यांदाच घडली अशी घटना

अंटार्क्टिकामध्ये महाप्रलय! केवळ 4 महिन्यांत 85,000 भूकंपाचे हादरे, पहिल्यांदाच घडली अशी घटना

अंटार्क्टिकावर (Antarctica) केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की 2020 मध्ये भूकंपाचा (Earthquakes) पूर आला होता. या घटनेत केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 85,000 भूकंपाचे धक्के जाणवले. या अभ्यासात असे आढळून आले आहे की या भूकंपांमागे ज्वालामुखीचा उद्रेक (Volcano) पृथ्वीच्या गाभ्यावरील दाबामुळे झाला होता.