Home » photogallery » entertainment » ZEE MARATHI SERIAL MAJHI TUJHI RESHIMGATH PARI MARATHI NAVVARI LOOK MHSZ

'नऊवारी आहे महाराष्ट्राची शान'; पाहा चिमुकल्या परीचा पारंपारिक लुक

श्रावण महिना सुरु झाला असून सगळीकडे मंगळागौरचा उत्साह पहायला मिळत आहे. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतही मंगळागौरची जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मंगळागौर स्पेशल परीनं पारंपारिक लुक केला आहे. तिचा हा लुक सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • |