Home » photogallery » entertainment » ZEE MARATHI SEIAL YEU KASHI TASHI ME NANDAYLA OM SWEETU GOT MARRIED PHOTOS VIRAL MHAS

Yeu Kashi Tashi Me Nandayla : विकी-कॅटचं सोडा; यांचं लग्न झाल्यावर प्रेक्षकांचा जीव भांड्यात

अनपेक्षित Twist मुळे येऊ तशी कशी मी नांदायला मालिकेत ओम-स्वीटू जोडीचं लग्न होता होता राहिलं आणि प्रेक्षकांनी चांगलंच ट्रोल केलं. आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. अजून लग्नाचा एपिसोड प्रदर्शित व्हायला वेळ असला, तरी या जोडीचे फोटो चांगलेच viral होताहेत.

  • |