Home » photogallery » entertainment » ZEE MARATHI OLD SERIALS WHICH ARE STILL FAVOURITE AUDIENCE RESPONSE MARATHI SERIALS DAILY SOAPS ABHALMAYA ASAMBHAV VADALVAAT MHRN

झी मराठीच्या या मालिकांनी प्रेक्षकांना लावलं होतं वेड, आता देखील विसरणं आहे अशक्य?

आजच्या ओटीटीच्या जमान्यात असे अनेक प्रेक्षक आहेत जे जुन्या मालिका बघण्यासाठी आतुर असतात. (Zee Marathi Old serials) झी मराठीवरील अशाच काही दर्जेदार मालिकांनी आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत.

  • |