OMG!'देवमाणूस' फेम 'वंदीआत्या' खऱ्या आयुष्यात आहे मॉर्डन; PHOTO पाहून व्हाल चकित
'देवमाणूस'मधील गावरान वंदीआत्या खऱ्या आयुष्यात मात्र फारच मॉडर्न आहे. पाहा तिचे फोटो.
|
1/ 8
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस जितकी चर्चेत असते. तितकीच मालिकेतील पात्रही प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात ही पात्र कशी दिसतात माहीत आहे का? मालिकेतील वंदी आत्या तर ओळखूही येणार नाही. पाहा तिचे फोटो.
2/ 8
मालिकेतील वंदी आत्या म्हणजेच अभिनेत्री पुष्पा चौधरी. त्यांचं मालिकेतील पात्र फारच लोकप्रिय ठरलं आहे.
3/ 8
मालिकेतील अगदी साध्या आणि गावात राहणारी वंदी आत्या खऱ्या आयुष्यात फारच मॉडर्न आहेत.
4/ 8
मालिकेमुळे पुष्पा यांना मोठी ओळख मिळाली आहे. त्यांचं पात्र प्रेक्षकांना फारच आवडत आहे.
5/ 8
खऱ्या आयुष्यात पुष्पा यांनी काही सौंदर्यस्पर्धाही जिंकल्या आहेत. त्या कलाक्षेत्रात फारच सक्रिय आहेत.
6/ 8
अभिनयाशिवायच पुष्पा यांना गायनाचीही आवड आहे. त्या सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ शेअर करत असतात.
7/ 8
सोशल मीडियावर त्या फारच सक्रिय दिसतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
8/ 8
देवमाणूस मालिकेत त्या वाड्याच्या हिस्स्यासाठी भांडताना दिसतात. त्यांचं हे पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे.