मुंबई: अभिनेत्री झरीन खानने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण झरीनला तिच्याकडून अपेक्षित असल्याप्रमाणे करिअरमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण झरीन सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देतात. अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठीची कोणतीही संधी सोडत नाही. तिने नुकतेच बाथटबमध्ये आंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (फोटो साभार: Instagram/zareenkhan)