Home » photogallery » entertainment » YOGA DAY 2022 PRAJAKTA MALI SAI TAMHANKAR MADHAVI NIMKAR FITNESS FREAK ACTRESS IN MARATHI MHGM

Yoga Day 2022: मराठीतील या अभिनेत्री आहेत फिटनेस फ्रिक, सतत शेअर करतात VIDEO

उत्तम आरोग्यासाठी आपल्या तब्येतेची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अभिनेत्रींसाठी तर हे फारच महत्त्वाचं आहे. केवळ बॉलिवूडच नाही मराठीतील अनेक अभिनेत्री या कमालीच्या फिटनेस फ्रिक आहेत. आज जागतिक योगा दिनानिमित्त ( International Yoga Day 2022) जाणून घ्या कोण आहेत मराठीतील फिटनेस फ्रिक अभिनेत्री. ( Fitness Freak Actress in Marathi )

  • |