'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम शाल्व ठरतोय टीव्हीचा नवा हँडसम हंक; 'सो क्युट' कमेंट्सचा वर्षाव
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjwadekar) सध्या फार चर्चेत आहे. त्याचे काही आकर्षक फोटो तुम्हीही पाहा.
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjwadekar) सध्या फार चर्चेत आहे. त्याचे काही आकर्षक फोटो तुम्हीही पाहा.
2/ 11
शाल्वने अगदी कमी काळात चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
3/ 11
त्याच्या अभिनयाने त्याने पहिल्याच मालिकेतून मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
4/ 11
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील त्याची ओमची भूमिका विशेष लोकप्रिय ठरत आहे.
5/ 11
ओम आणि स्विटू ही स्विट जोडी प्रेक्षकांना फारच आवडत आहे.
6/ 11
शाल्व याआधी 'गोंद्या आला रे' या वेबसीरिजमध्येही दिसला होता.
7/ 11
शाल्वने बॉलिवूड चित्रपट हंटर पासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
8/ 11
शाल्व सध्या टिव्हीचा नवा हॅन्डसम हंक बनत आहे. त्याच्या लूकचे अनेक चाहते आहेत.