स्वीटूने खरेदी केली महागडी कार! पाहा अन्विता फलटणकरची भावुक पोस्ट
'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
|
1/ 8
'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोबतच मालिकेतील कलाकारसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. मालिकेतील मुख्य पात्र स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकरलासुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विताने नुकतंच नवी कार खरेदी केली आहे.
2/ 8
अन्विताने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत, आपण नवी कार खरेदी केल्याचं सांगितलं आहे.
3/ 8
अन्विताने आपल्या कारचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, 'फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल' यावरून लक्षात येतं, की ही अन्विताने खरेदी केलेली पहिली कार आहे.
4/ 8
अन्विता फलटणकरने ब्राऊन कलरची हुंदाई कार खरेदी केली आहे.
5/ 8
अन्विताला चाहत्यांसोबतच सर्व कलाकार मंडळी शुभेच्छा देत आहेत.
6/ 8
अन्विता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
7/ 8
ती सतत आपल्या प्रोफेशनल अँड पर्सनल पोस्ट शेअर करून चाहत्यांना अपडेट्स देत असते.
8/ 8
अन्विता सध्या स्वीटूच्या भूमिकेमुळे फारच प्रसिद्ध झाली आहे.