मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » नांदायला आलेल्या स्वीटूचा लग्नानंतरचा लुक उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीस, पाहा PHOTO

नांदायला आलेल्या स्वीटूचा लग्नानंतरचा लुक उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीस, पाहा PHOTO

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूचं नुकतेच लग्न झाले आहे. स्वीटूचा लग्नानंतर लुक कसा असणारा असा प्रश्न पडला होता. आता तिचा लग्नानंतरचा पहिला लुक समोर आला आहे.