ये रिश्ता का क्या कहलाता है मध्ये नायराची भूमिका साकारणाऱ्या शिवांगी जोशीने नुकताच या शोला अलविदा केल आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने थेट दुबई गाठली आहे. ती दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे आणि तिचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. टीव्हीवरील 'संस्कारी बहू'चा हा अवतार पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.