छोट्या पडद्यावरील आदर्श सून असणारी हिना खान आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. हिनाच्या बिकिनी फोटोवरून ती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
2/ 8
हिना खान सध्या आपला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. हिनाने नुकताच आपले बिकीनीतील हॉट फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.
3/ 8
मात्र हिनाचा बिकीनीतील हॉट अंदाज पाहून सोशल मिडियावर बरेच जण तिच्यावर संतापले आहेत.हिनाच्या या फोटोंवर संताप व्यक्त करत नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत टीकासुद्धा केली आहे.
4/ 8
हिनाच्या या फोटोंवर नाराजी व्यक्त करत एका ट्रोलर्सनं म्हटलं आहे, तुला काही लाज वाटते कि नाही. तर काहींनी तिला ती मुस्लीम असल्याचं सांगततर काहींनी तिला ती मुस्लीम असल्याचं सांगत असली कपडे परिधान न करण्याचा सल्लाही दिला आहे.
5/ 8
हिनाच्या या फोटोंवर नाराजी व्यक्त करत एका ट्रोलर्सनं म्हटलं आहे, तुला काही लाज वाटते कि नाही.
6/ 8
हिना खान हि छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून स्टार प्लस या वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील 'अक्षरा' च्या भूमिकेने घराघरात पोहचली आहे.
7/ 8
त्याचबरोबर हिनाने खतरों के खिलाडी, बिग बॉस 11 या टीव्ही कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला होता.
8/ 8
हिना सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते ती सतत आपल्या हटके अंदाजामुळे ट्रोल होत असते. मात्र हिनाला ट्रोलर्सचा अजिबात फरक पडत नाही.