मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'नायरा' नंतर 'बालिका वधू' मध्ये 'आनंदी' बनणार शिवांगी जोशी! जाणून घ्या डिटेल्स

'नायरा' नंतर 'बालिका वधू' मध्ये 'आनंदी' बनणार शिवांगी जोशी! जाणून घ्या डिटेल्स

'बालिका वधू' नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लीप घेईल. त्यानंतरच शिवांगी जोशीची आनंदी म्हणून एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. 'बालिका वधू 2' मधील बडी आनंदीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेक नावांचा विचार केला, परंतु आतापर्यंत त्यांना यासाठी सर्वात योग्य शिवांगी जोशी वाटत आहे.