बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लॉकडाउनमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या शिवाय अनेकांनी अगदी वैयक्तिकरित्याही हा सोहळा पार पाडला, पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी.
2/ 17
अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) 4 जून, 2021ला दिग्दर्शक आदित्य धार सोबत विवाह केला.
3/ 17
त्यांनी अगदी साधेपणाने विवाह केला तर त्यानंतर ही बातमी चाहत्यांना त्यांनी दिली होती.
4/ 17
अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) 22ते 24 जानेवारी 2021 दरम्यान बालमैत्रिण तसेच प्रेयसी नताशा दलाल हिच्याशी विवाह केला.
5/ 17
अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) उद्योजक वैभव रेखीसोबत 15 फेब्रुवारी 2021ला लग्नगाठ बांधली होती.
6/ 17
सर्वरितींसह त्यांनी फक्त कुटुंबियासोबच हा सोहळा साजरा केला होता.
7/ 17
अभिनेत्री एव्हलिन शर्माने (Evelyn Sharma) मे 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात डॉक्टर तुषान भिंडी याच्याशी विवाह केला.
8/ 17
कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने विवाह केल्याचं ते म्हटले होते.
9/ 17
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) ऑक्टोबर 2020 मध्ये रोहनप्रित याच्याशी विवाह केला.
10/ 17
दिल्लीत त्यांनी धूनधडाक्यात विवाह केला होता.
11/ 17
अभिनेत्री काजल अग्रवालनेही (Kajal Aggarwal ) मागीलवर्षी लॉकडाउनदरम्यान गौतम किचलू या उद्योजकाशी लग्नगाठ बांधली.
12/ 17
राणा दुगाबत्तीनेही (Rana Daggubati) जुलै 2020 मध्ये प्रेयसी मिहीका बजाज हिच्याशी विवाह केला.
13/ 17
मुंबईत जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थितीत त्यांनी विवाह केला होता
14/ 17
अभिनेत्री गौहर खानने (Gauahar Khan) 25,डिसेंबर 2020 ला झैद दरबार याच्याशी लग्न केलं.
15/ 17
दोघेही लॉकडाउन दरम्यानच प्रेमात पडले होते. व त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचं निश्चित केलं.
16/ 17
पूर्व अभिनेत्री सना खानने ही लॉकडाउन दरम्यान विवाह करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. मागील वर्षी ती लग्नबंधनात अडकली होती.
17/ 17
सनाने गुजरातमधील अनस सैयद जे एक मौलवी आहेत त्यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर तिने सिनेसृष्टीही सोडली होती.