Home » photogallery » entertainment » Y FILM SPECIAL SCREENING IN CHANDIGARH HARYANVI PRAJAKTA MALI SHARED PHOTOS MHGM

Y The Film: 'वाय' सिनेमाचं महाराष्ट्राबाहेर स्पेशल स्क्रिनिंग; कलाकारांनीही लावली हजेरी

वाय या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग सध्या महाराष्ट्राच्या बाहेर सुरू आहे. नुकतंच हरियाणामध्ये सिनेमाचं स्क्रिनिंग झालं. तेव्हा कलकारांनी स्क्रिनिंगला हजेरी लावत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

  • |