''स्वाभिमानाने जगण्याची ताकद दिली''; 'Y' च्या चर्चेदरम्यान मुक्ता बर्वेची नवी पोस्ट
Y Movie: या आगळ्यावेगळ्या विषयांना प्रेक्षकसुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत. सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'Y' या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे.
|
1/ 6
मराठी इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक दमदार सिनेमे-वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
2/ 6
या आगळ्यावेगळ्या विषयांना प्रेक्षकसुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत. सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'Y' या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे.
3/ 6
काल हा चित्रपट महाराष्ट्र्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. विविध माध्यमातून या चित्रपटाचं दमदार प्रमोशनसुद्धा करण्यात आलं आहे. या चित्रपटात मुक्तासह प्राजक्ता माळी आणि इतर लोकप्रिय कलाकारसुद्धा आहेत.
4/ 6
अभिनेत्रीने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
5/ 6
पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहलंय, ''जिने मला जन्म दिला आणि स्वाभिमानानी जगण्याची ताकद दिली, तिचाही आमच्या ‘ती’ त्या लढ्याला पाठिंबा . (आज पुण्यातल्या सगळ्या थिएटर्स मध्ये आमची सगळी टीम येते आहे)
6/ 6
अभिनेत्रीने आपल्या आईसोबतचा हा गोड फोटो शेअर केला आहे.