Home » photogallery » entertainment » WORLD BICYCLE DAY 2022 TAKE INSPIRATION FROM THESE BOLLYWOOD CELEBRITIES AND START CYCLING TODAY AJ

World Bicycle Day 2022: सायकल चालवा, रहा फिट; सनी म्हणते, Catch me if you can

जागतिक सायकल दिन 2022 : सलमान खानपासून सारा अली खानपर्यंत, सनी लिओन, दिव्या खोसला कुमार, आयुष्मान खुराना आणि इतरही जण अनेकदा सायकल चालवताना दिसले आहेत. आज जागतिक सायकल दिन असल्याकारणाने फिट अॅण्ड हेल्दी राहण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सायकल चालवण्याचा संकल्प करूया. या बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून मिळेल प्रेरणा..

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |