पुढे औरंगजेब, कि अँड का, झिरो, नमस्ते इंग्लंड यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात तो झळकला. यामध्ये पानिपत वगळता त्याचा एकही चित्रपट गाजला नाही. अर्थात पानिपतचं श्रेय दिग्दर्गक राज कुमार हिरानी आणि इतर कलाकारांना मिळालं. परिणामी अर्जुनवर फ्लॉप अभिनेत्याचा शिक्का मारण्यात आला.