Home » photogallery » entertainment » WHY DID ANUPAMA GET MARRIED TO A PERSON FROM OTHER FIELD INSTEAD OF MARRYING AN ACTOR MHAD

'अनुपमा' फेम रुपालीने अभिनेता सोडून 'या' क्षेत्रातील व्यक्तीशी का केलं लग्न? आता केला खुलासा

छोट्या पडद्यावर 'अनुपमा' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात पोहोचली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Maharashtra, India