Home » photogallery » entertainment » WHO IS THIS ACTRESS NEETHA SHETTY SALVI WILD CARD ENTRY BIGG BOSS MARATHI 3 HOUSE MHDO

Bigg Boss Marathi : वाईल्ड कार्डने घरात एन्ट्री मिळवलेली नीथा शेट्टी साळवी आहे तरी कोण?

बिग बॉस मराठी 3 (Bigg Boss Marathi ) सीजनमध्ये यंदाच्या आठवड्यात आविष्कार बाहेर गेल्यानंतर घरामध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री झाली. अभिनेत्री नीथा शेट्टी साळवी (Neetha Shetty Salvi ) हिने घरात एंट्री केली.

  • |