Ram Gopal Varma Controversy : कोण आहे Ashu Reddy? जिच्यावर पायावर रामगोपाल वर्मा बेभान होऊन करत होता किस
राम गोपाल वर्माचा अभिनेत्रीच्या पायाला बेभान होऊन किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीनं त्याच्या तोंडावर लाथ देखील मारली. राम गोपालबरोबर अश्लिल प्रकार करणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
बॉलिवूडचा एकेकाळचा प्रसिद्ध डिरेक्टर राम गोपाल वर्मा मागच्या काही काळात त्याच्या सिनेमांमुळे नाही तर अश्लिल हरकतींमुळे चर्चेत आला आहे.
2/ 10
राम गोपाल वर्माचा डेंजरस हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री आशू रेड्डी हिच्या पायांना मसाज केला आणि नंतर तिच्या पायाला किस केलं.
3/ 10
अभिनेत्रीनं राम गोपाल वर्माला त्याचं पायानं लाथ मारली. त्यानं केलेला हा प्रकार अतिशय हीन दर्जाचा होता. पण राम गोपल यांनी पायाला किस केलेली ती बोल्ड अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या.
4/ 10
आशू रेड्डीही Dallas बेस्ट इंडियन सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. ती अभिनेत्री असून इन्स्टाग्रामवर तिला 1.8 मिलियन लोक फॉलो करतात. तिचे बोल्ड फोटो व्हायरल होत असतात.
5/ 10
आशू रेड्डी तेलुगू इन्फ्लूएन्सर आहे. राम गोपाल वर्माबरोबर तिचे जुने संबंध आहेत. त्याच्याबरोबरचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते.
6/ 10
साऊथमध्ये अभिनेत्रीला ज्युनिअर समांथा मानलं जातं. ती टेलिव्हिजन होस्ट म्हणूनही काम करते.
7/ 10
अभिनेत्री आशू रेड्डी हिन 2018मध्ये चल मोहन रंगा था या सिनेमातून पदार्पण केलं. तिचं एमबीए पर्यंतचं शिक्षण झालं आहे.
8/ 10
आशू रेड्डीचा राम गोपाल वर्माबरोबरच्या व्हिडीओनं चांगलीच खळबळ उडाली आहे. साऊथ सिनेसृष्टीत याविषयी चर्चेनं जोर धरला आहे.
9/ 10
डेंजरस या सिनेमाच्या निमित्तानं रामनं तिचा इंटरव्ह्यू घेतला. तिनं त्याच्याबरोबर सेक्स, पॉर्न आणि वैयक्तिक आयुष्याविषयी गप्पा मारल्या.
10/ 10
दोघांमध्ये या बोल्ड चर्चा ऐकून इंडस्ट्रीमध्ये दोघांच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत.