Home » photogallery » entertainment » WHICH BOLLYWOOD ACTRESSES HAS WORKED IN HOLLYWOOD MHRN

आलियाव्यतिरिक्त कोण आहेत अशा अभिनेत्री ज्यांना मिळालंय हॉलिवूडचं तिकीट?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच एका हॉलिवूड सिनेमाच्या चित्रीकरणासाठी परदेशात गेली आहे. फक्त आलियाच नाही तर बॉलिवूडच्या अनेक तारकांनी हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. शिवाय त्यांनी आभिनयाच्या जीवावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • |