अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट ‘जो जीता वो ही सिंकदर’ ( jo jeeta wohi sikandar) हा सुपरहीट ठरला होता. आमिरला या चित्रपटानंतर मोठी प्रसिद्धी मिळाली. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक पात्रही हीट ठरलं होतं. आमिर खानच्या मोठ्या भावाचा रोल अभिनेता मामिक सिंग (Mamik Singh) याने साकारला होता. त्यालाही प्रसिद्धी मिळाली होती. मात्र त्यानंतर तो बॉलिवू़डमधून गायब झाला. पाहा तो सध्या काय करतोय.