किसींग सीननंतर 'त्या' शब्दांत ट्र्रोल झाली होती नॅशनल क्रश रश्मिका मंदाना
साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandana) संपूर्ण देशभरात चाहते आहेत. पण रश्मिकाला तिच्या बोल्ड सीन्समुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 'गीता गोविंदम' (Geetha govindam) या चित्रपटात तिने किसींग सीन केला होता.

2/ 9
इतकच नाही तर तिचं ठरलेलं लग्नंही यामुळे मोडलं होतं. त्यानंतर तिला ट्रोलही करण्यात आलं होतं.
3/ 9
रश्मिकाला किसींग सीननंतर स्लट शेमिंगला सामोरं जावं लागलं होतं. असा शब्दांमध्येही तिच्यावर टीका झाली होती.
4/ 9
या चित्रपटानंतर रश्मिकाचं लग्न मोडलं होतं. पण रश्मिकाने अद्यापही असे चित्रपट करणं सोडलं नाही. त्यामुळे तिच्यावर केली जाते.
5/ 9
रश्मिका साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती तब्बल २ कोटी रुपये घेते.
6/ 9
2020 मध्ये अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून तिच्या चाहत्यांनी घोषित केलं होतं (national Crush of india).
7/ 9
करिअरच्या ४ वर्षांत रश्मिकाने १० चित्रपटांत काम केलं आह. लवकरच ती बॉलिवूडमध्येही दिसणार आहे.
8/ 9
अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपटातही ती दिसणार आहे.