'तुझ्या प्रतीक्षेत आहे...'गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिताने बाप्पाकडे मागितलं मागणं
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया अंकिताने दिली होती
|
1/ 4
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) च्यानिमित्ताने आपले फोटो शेअर केले आहेत. छायाचित्रांमध्ये ती गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) पूजा करीत असताना दिसत आहे.
2/ 4
तिने छायाचित्र शेअर करीत गणपती बाप्पाकडे मागणं केलं आहे. ही छायाचित्र गेल्या वर्षाची म्हणजे 2019 ची आहेत. अंकिताने हे फोटो शेअर करीत कॅप्शन दिलं आहे की, मी या वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे, गणपती बाप्पा लवकर या
3/ 4
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सातत्याने सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात न्यायाची मागणी करीत आहे.
4/ 4
अंकिता लोखंडेने सुप्रीम कोर्टाच्या सीबीआय तपासाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. न्यायाच्या कारवाईत सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.