मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » VMAs 2021: सोहळ्याला सेलिब्रिटींनी घातले अजब Outfits, पाहा PHOTOS

VMAs 2021: सोहळ्याला सेलिब्रिटींनी घातले अजब Outfits, पाहा PHOTOS

MTV चा VMAs 2021 पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. त्यासाठी अनेक प्रसिद्ध सेलिब्रीटींनी हजेरी लावली होती. पण त्यांचे लुक्स पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पाहा फोटो